Narayan Rane : महापालिकेनं दिलेल्या ‘अधीश’ बंगल्याच्या नोटिशीविरोधात राणेंची हायकोर्टात धाव
Continues below advertisement
Narayan Rane : मुंबई महापालिकेने दिलेल्या नोटीशीविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. राणे यांच्या जुहू इथल्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं स्पष्ट करत पालिकेनं नोटीस बजावलीय.
Continues below advertisement