Rana Couple:राणा दाम्पत्याला बोरीवली कोर्टाकडून जामीन ,मातोश्रीबाहेर हनुमानचालीसा पठणाचा प्रयत्न

Continues below advertisement

राणा दाम्पत्याला बोरीवली कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय.. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न केला. त्यावेळी रंगलेल्या राजकीय नाटयानंतर राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली..राणा दाम्पत्याला बोरीवली कोर्टातून जामीन मंजूर करण्यात आलाय..  

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram