Ramesh Dubey Book Inauguration : माजी मंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशनाला पवार - ठाकरेंना निमंत्रण

मनपा निवडणुकीच्या तोंडावर मविआचा उत्तर भारतीय मतांवर डोळा. माजी मंत्री रमेश दुबेंच्या पुस्तक प्रकाशनाला पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण. मुंबईतील कार्यक्रमात तीनही पक्षाचे नेते उपस्थित राहणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola