Ramdas Athawale On ST Protest : ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल...

एसटी कामगारांचं मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आज रामदास आठवले यांनी उपस्थिती लावत कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हा लढा आणखी तीव्र करावा लागेल असं रामदास आठवले यांनी एसटी आंदोलकांना सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola