Ram Kadam : Girish Bapat यांचं पक्षप्रेम तुम्हाला घरात बसून कसं कळणार?राम कदमांचा ठाकरेंना खोचक टोला
उद्धव ठाकरे स्वतः घरात बसतात.. मात्र पक्षनिष्ठेसाठी आजारपणातही प्रचार करणाऱ्या गिरीष बापट यांच्याबद्दल बोलतात. उद्धव ठाकरेंवर भाजप आमदार राम कदमांची टीका.
Tags :
Girish Bapat Chinchwad Kasba BJP Uddhav Thackeray Shivsena Pune : Uddhav Thackeray Pune By Elections