ABP News

BJP MLA Ram Kadam यांची सिद्धीविनायक मंदिराबाहेर आंदोलनाची तयारी, मुंबईत भाजप आक्रमक

Continues below advertisement

कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी सिद्धीविनायक मंदिराबाहेर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram