MLC Elections BJP : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर होईल : राजहंस सिंह
abp majha web team
Updated at:
20 Nov 2021 04:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपकडून विधान परिषदेसाठी उत्तर भारतीय चेहरा असलेल्या राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी...