Mumbai Praveen Darekar: मुंबईच्या दृष्टीने राजहंस सिंह एक उत्तम उमेदवार ABP Majha
Continues below advertisement
मुंबईच्या दृष्टीने ने एक उत्तम उम्मीदवर आम्ही दिला आहे. महानगरपालिकेमध्ये राजन सिंह यांनी काम केले विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलं त्यामुळे त्यांना मुंबईच्या मूळ प्रश्नांचा विषय माहित आहे..ते विधान परिषद मध्ये जाणार आहेत त्यामुळे मुंबईच्या प्रश्नांना न्याय मिळणार आहे त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे..
Continues below advertisement