Rajesh Tope On Mumbai Local : लोकलसंदर्भात जनतेची मागणी उद्या मुख्यमंत्र्यांना कळवणार : राजेश टोपे
लोकल संदर्भात जनतेचं मत उद्याचं मुख्यमंत्र्यांना कळवणार असं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी 'एबीपी माझा'शी संवाद साधतांना दिलं आहे. तसेच ICMR ने गाईडलाईन्स दिल्यास राज्यात शाळा सुरु करण्यास काहीही अडचण नाही असंही टोपे म्हणाले.