Rajan Salvi On Valentine Day : 22 दिवसांनी पत्नी घरी परतलीय,त्यामुळे व्हॅलेंटाईन डे माझ्यासाठी खास
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केल्यानंतर 22 दिवसांनी पत्नी घरी परतलीय, त्यामुळे आजचा व्हॅलेंटाईन डे माझ्यासाठी खास, आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया.