Raj Thackeray CM Eknath Shinde यांच्या निवासस्थानी जाणार; बाप्पाचं घेणार दर्शन ABP Majha

Continues below advertisement

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशदर्शन केल्यानंतर आता राज ठाकरेही वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram