Raj Thackeray - Kiaan Thackeray : शिवाजी पार्कात राज यांची नातवासोबत कारमधून फेरफटका
Continues below advertisement
Mumbai : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी काल आपल्या नातवासोबत (Kiaan Thackeray) कारमधून फेरफटका मारत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओत राज ठाकरे आपल्या नातवाशी गप्पा मारत असल्याचं पहायला मिळतंय. .
Continues below advertisement