Raj Thackeray यांच्या घरचा पहिला गणेशोत्सव; नातवाच्या सहवासात रमले राज ठाकरे

Continues below advertisement

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर गणरायाचं आगमन झालंय.. यंदाचा गणेशउत्सव राज ठाकरेंसाठी खास असणार आहे .. कारण किआनच्या रुपाने राज यांच्या घरी बालगणेश घरी आलेत..आज राज ठाकरेंनी मुलगा अमित , सून मिताली आणि नातवाचं स्वत: फोटोसेशन केलंय.. पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram