Narayan Rane यांच्या घरी बाप्पांचं आगमन; राज्यावरचं संकट दूर झालं म्हणत ठाकरेंना टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील घरी बाप्पाचं आगमन झालंय. बाप्पाच्या आगमनानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्रावरचं संकट दूर झालं असल्याची भावना व्यक्त केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola