Raj Thackeray : राज ठाकरे आज उत्तर मुंबई मतदारसंघात आढावा घेणार

Continues below advertisement

Raj Thackeray : राज ठाकरे आज उत्तर मुंबई मतदारसंघात आढावा घेणार  मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. राज ठाकरे आज सकाळी दहा वाजल्यापासून उत्तर मुंबई मतदारसंघातील दहिसर, बोरीवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड इथल्या मनसेच्या शाखांना भेट देणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram