Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल, एसटी संपाबाबत करणार चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी पाेहोचले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरे पवारांची भेट घेणार असून त्यांच्या सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ सुध्दा आसणार आहे.
Tags :
Raj Thackeray Raj Thackeray To Meet Sharad Pawar Raj Thackeray ST Raj Thackeray St Workers Raj Thackeray St Strike Raj Thackeray Msrtc