' Nawab Malik यांचे अंडरवर्ल्डसोबतचे संबंध पुराव्यानिशी समोर आणणार' : हाजी अराफत शेख
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता हाजी अराफत शेख यांनी नवाब मलिकांना आव्हान दिलंय. हाजी अराफत शेख आज दुपारी पत्रकार परिषद घेतली.