
Raj Thackeray : महापालिका निवडणुकांच्या कामाला लागा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
Continues below advertisement
महापालिका निवडणुकांच्या कमला लागा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. मनसैनिकांनी युवतीच्या चर्चेत पडू नये असं देखील राज ठाकरे यांनी सांगितले.
Continues below advertisement