Sangli : सांगलीत नाकाबंदीदरम्यान आलिशान गाडीतून तब्बल 63 लाखांची रोकड जप्त, चौघांची चौकशी
सांगलीत नाकाबंदी दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी 63 लाखाची रोकड जप्त केलीय.भरधाव वेगाने येणाऱ्या आलिशान गाडीची तपासणी केली असता. या गाडीत 63 लाखाची रोकड सापडली आहे. सांगलीतील 100 फुटी च्या त्रिमूर्ती चौक इथं विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केलीय.