Raj Thackeray Nagpur : राज ठाकरे यांचं मिशन महाराष्ट्र! महाराष्ट्र दौऱ्याचा विदर्भातून 'श्रीगणेशा'

शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये आलेत... महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत... राज यांच्या या दौऱ्याचा श्रीगणेशा विदर्भापासून होणार आहे... 17 सप्टेंबरपासून राज ठाकरे 2  दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळतेय...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola