Baramati मध्ये Sharad Pawar यांना चॅलेंज, अनेक गड उद्धवस्त झालेत, बावनकुळेंचा इशारा :ABP Majha
Continues below advertisement
भाजपाचं २०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य असेल, असा निर्धार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.. महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा युतीच्या बळावर निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय...
Continues below advertisement