Raj Thackeray Ganpati Darshan : राज ठाकरे आज मुंबईतल्या बाप्पांचं दर्शन घेणार : Mumbai Ganeshotsav

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईतील गणेशमंडळांमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेणार आहे. यामध्ये लाल बागच्या राजापासून ते गणेशगल्लीच्या राजापर्यंत सर्व गणपतीचं दर्शन घेणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola