Raj Thackeray at Vani Saptashrungi Devi :राज ठाकरेंनी अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तश्रुंगी देवीचे दर्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तश्रुंगी देवीचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखिल मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.