Raj Thackeray at Misal Mahotsav : Borivali तील मिसळ महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेेंची उपस्थिती
मुंबईतल्या बोरीवलीमध्ये मनसे शाखाप्रमुख राजू माने यांनी मिसळ महोत्सवाचं केलं आयोजन, मिसळ महोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेेंची उपस्थिती, मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी