Raj Thackeray : शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे मैदानात, आता निशाणा कुणावर? महाराष्ट्राचं लक्ष

Continues below advertisement

Raj Thackeray In Active Mode : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण लवकरच राज ठाकरे पदाधिकारी मेळावा घेणार आहेत आणि आपल्या आगामी रणनीतीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून तर 23 ऑगस्टला मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram