Raj Kundra : पॉर्न फिल्म्सचे शूट मालाडच्या बंगल्यात, पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटक केली आहे. या फिल्म्सचे शूट मालाडच्या मढ येथील बंगल्यात होत असल्याची माहिती समोर आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola