ST Strike : एसटी कामगारांच्या आंदोलनावर पावसाचं विघ्न, सरकार दखल घेत नसल्याचा पडळकरांचा आरोप

आझाद मैदानावर गेल्या अर्ध्या तासापासून पावसाची रिपरिप सुरू आहे यामुळे आंदोलकांची मोठी तारांबळ उडाली आहे. सरकार दखल घेत नाही असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एवढंच नाही तर कितीही पाऊस आला तरीही या आंदोलनावरून हटणार नाही असा इरादा ही त्यांनी स्पष्ट केल्या सध्या आझाद मैदानावरील स्थिती नेमकी काय आहे यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola