Mumbai Local : लोकलमध्ये महिलांचा प्रवास होणार सुरक्षित, महिलांच्या डब्यांवर CCTV ची नजर

मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणं हे महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे. कारण आता महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.  सध्या 38 ट्रेन्समध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून 2023 पर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिलांच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही प्रणाली लावण्यात येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola