Truck Accident : मुंबई - आग्रा महामार्गावर ट्रकचा अपघात, 3 वाहनांना जोरदार धडक
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई - आग्रा महामार्गावर खातीवली येथे मद्यधुंद ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झालाय. या ट्रकनं 3 वाहनांना जोरदार धडक दिली, तसेच हा ट्रक महावितरणच्या विद्युत पोलवर जाऊन आदळला. यावेळी विद्युत वाहिन्या तुटल्याने मोठा स्फोट झाला. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आलीय.