Railway : मध्य रेल्वेची कल्याण-कसारा दरम्यानची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड
Continues below advertisement
ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आटगाव आणि आसनगाव स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये हा बिघाड झाला आहे. मुंबईहून सुटलेली पुष्पक एक्सप्रेस आणि एक लोकल सुद्धा त्यामुळे रखडली आहे. कसाऱ्याहून कल्याणकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत आहे.
Continues below advertisement