Rahul Shewale Uddhav Thackeray Birthday:जाहिरात नाकारली, मात्र शुभेच्छा उद्धव ठाकरेंसोबत सदैव असतील

Continues below advertisement

शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामनात बंडखोर आमदार खासदारांनी जाहिराती दिल्या खऱ्या, पण सामनानं या जाहिराती नाकारल्या.शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिलीय. बंडखोरांकडून शुभेच्छांच्या जाहिराती सामनातून नको अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचा त्यांचा दावा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram