Rahul Shewale : मुंबई मनपात शिंदे गट दाखल, घतेला शिवसेना कार्यालयाचा दावा ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2022 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयात शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने. पालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा दावा. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची घेतली भेट. वाद होणार नाही असा खासदार राहुल शेवाळेंना विश्वास. ठाकरे गटाचे पदाधिकारीही आक्रमक.