....त्या दिवशी राजीव गांधी यांनी Sanjay Gandhi यांना विमान चालवू नका असं सांगितलं होतं: Rahul Gandhi
Continues below advertisement
त्या दिवशी राजीव गांधी यांनी संजय गांधी यांना विमान चालवू नका असं सांगितलं होतं ; संजय गांधी यांच्या विमान अपघाताच्या कटू आठवणींचं राहुल गांधींकडून स्मरण, तर संजय गांधी यांच्याकडे अनुभव नसल्याने विमान अपघात झाल्याचं राहुल गांधी यांचं वक्तव्य
Continues below advertisement