Nyay Sankalp Yatra: Rahul Gandhi यांची न्याय पदयात्रा,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 09:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNyay Sankalp Yatra: Rahul Gandhi न्याय संकल्प पदयात्रा,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी
शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेआधी राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा ... मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही 'न्याय संकल्प' पदयात्रा ... सकाळी १० वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे... या पदयात्रेत कॉग्रेस नेत्यांसोबत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होणार आहेत या यात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत