Mumbai -Pune : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक : ABP Majha

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ओव्हरहेड गँट्री स्ट्रक्चरवर माहिती फलक, संदेश फलक बसविण्याचे काम करण्यात येणार  दुपारी 12 ते 2  या वेळेत द्रुतगती मार्गाांवर ब्लॉक घेण्यात येणार  मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन मार्गिका दोन तासांसाठी बंद करण्यात येणार  उर्वरित एका मार्गिकेवरून केवळ हलक्या चारचाकी प्रवासी वाहनांना एन्ट्री

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola