Nilam Gorhe यांच्या विधानपरिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाच्या कार्य अहवालाचं मातोश्रीवर प्रकाशन
Nilam Gorhe यांच्या विधानपरिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाच्या कार्य अहवालाचं मातोश्रीवर प्रकाशन आज मातोश्रीवर पार पडला. या कार्यक्रमासाठी पक्षप्रमूख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.