Citizenship Amendment Act | नागरिकत्व कायद्याविरोधात उद्या मुंबईत एल्गार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुसरीकडे उद्या मुंबईतही नागरिकत्व कायद्याविरोधात एल्गार पाहायला मिळणार आहे. मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. कशाप्रकारे याची तयारी सुरू आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी