Bhiwandi Accident | भिवंडीत डंपरने आठ जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
भिवंडीत काल रामनगर परिसरात हॉटेलवर चहा पीत असलेल्या 8 जणांना डंपरने उडवल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झाले..या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. सध्या परिसरात पोलिस दाखल झाले असून तणावाचे वातावरण आहे. या घटना वारंवार घ़डत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय...
Continues below advertisement