Pravin Darekar : विधानपरिषदेतून रामदास कदमांची निवृत्ती, प्रवीण दरेकरांचा टोला

Continues below advertisement

Vidhan Parishad : विधान परिषदेतील 7 आमदार आज निवृत्त झाले. त्यात शिवसेनेचे आमदार रामदास कदम आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांचा समावेश आहेृ,, दरम्यान रामदास कदम आणि भाई जगताप दोघेही आज अनुपस्थित होते.  निवृत्त आमदारांना निरोप देताना विधिमंडळाच्या पायऱ्यावर फोटोसेशन करण्यात आलं. विशेष म्हणजे सर्वांनी रामदास कदम यांची बराच वेळ वाट पाहिली, त्यांच्यासाठी खुर्ची आणून ठेवली पण ती शेवटी रिकामीच राहिली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram