Pravin Darekar : 'संध्याकाळी आरोपींना अटक केली नाही तर पोलिसांना घेराव घालू' : प्रवीण दरेकर
पोलखोल अभियानासाठी वापरल्या जाणाऱ्या रथाची काल रात्री काही अज्ञातांकडून तोडफोड. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका राजश्री पालांडेंचा आरोप.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Pravin Darekar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv