Shiv Sena NCP Alliance : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी युतीचे संकेत

Continues below advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत. या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram