Pravin Darekar: प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार ABP Majha
Continues below advertisement
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात दाखल गुन्हा रद्द व्हावा यासाठी प्रवीण दरेकरांनी हायकोर्टात धाव घेतलीय...आपल्यावर कुठलीही कठोर कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी न्यायालयाला आजच सुनावणी घेण्याची विनंती केलीय.
Continues below advertisement