Dahi Handi : दहीहंडीच्या दिवशी Public Holiday जाहीर करा ; Pratap Sarnaik यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
abp majha web team
Updated at:
29 Jul 2022 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा' , आ. प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, दहीहंडी हा राष्ट्रीय सण जाहीर करण्यासाठी प्रयत्न करावे- सरनाईक