Prashna Maharashtrache | Ashish Shelar | बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात : आशिष शेलार
Continues below advertisement
"बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात," अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Prashna Maharashtrache Maharashtra Politics Prashn Maharashtrache Maharashtra Political Crises ABP Majha Special Show BJP MLA Ashish Shelar Aaditya Thackeray Maharashtra Government Coronavirus