Prakash Ambedkar : भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. नव्या आघाडी युतीच्या चर्चा रंगल्या असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलंय. भविष्यात शिवसेनेसोबत युती होऊ शकते असं आंबेडकरांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलो, मात्र ही चर्चा पुढे गेली नाही असंही आंबेडकर यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Prakash Ambedkar Marathi News ABP Maza Vanchit Bahujan Aghadi Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv