Prakash Ambedkar on Governor Koshyari : मिल्स चालवणारे राजस्थानी लोक गेल्यानं मुंबई थांबली नाही
मुंबईतील मील्स या राजस्थानी लोकांकडे होत्या. संपानंतर राजस्थानी लोक निघून गेले पण मुंबईवर परिणाम झाला नाही. मुंबईतील गुजराती समाज हा दाणाबाजार आणि दलालीमधे आहे. हा समाज गेल्यावरही मुंबईवर परिणाम होणार नाही. कारण आज मुंबई मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर ट्रेडिंग हब आहे. हे ट्रेडिंग हब कुठला एक समाज चालवत नाही तर एम बी ए केलेला तरुण चालवतो. हा गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही.
Tags :
Rajasthan Pune Gujarati Bhagat Singh Koshyari News CM Eknath Shinde Bhagat Singh Koshyari Controversial Statement Bhagat Singh Koshyari Statement Prkash Ambedakr