Prabhakar Sail : ड्रग्ज प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांची काल 10 तास चौकशी, आज पुन्हा नोंदवणार जबाब
ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांची आज एनसीबी कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. साईल जबाब नोंदवण्यासाठी प्रभाकर साईल एनसीबी कार्यालयात दाखल झालेत. साईल यांची काल १० तास चौकशी झाली होती. एनसीबीनं त्यांना आज पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.
Tags :
Mumbai Police Aryan Khan Mumbai Drugs Case Aryan Khan Drugs Prabhakar Sail NCB Drugs NCB SIT Prabhakar Sail Case