Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी कथित खंडणीचं गूढ उकलणार? मुंबई पोलिसांच्या हाती मोठी बातमी?

आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी कथित खंडणीचं गूढ उकलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. के. पी. गोसावी, सॅम डिसुझा आणि पूजा ददलानी या तिघांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या सीडीआर तपासात नवी माहिती समोर आली असल्याचं म्हटलं जात आहे. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर गोसावी आणि डिसुझा यांनी विविध नंबरवर 30 हून  अधिक फोन केले- सूत्र. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola