Cruise Drugs Case : प्रभाकर साईलकडून करण्यात गौप्यस्फोटवर काय आहे त्याच्या आईची प्रतिक्रीया
क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. जीवाला धोका आहे, त्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईलकडून करण्यात आली होती आणि आता त्यांना पोलीसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणावर प्रभाकर साईल यांच्या आई हीरावती साईल यांनी काय प्रतिक्रीया दिली आहे.
Tags :
Mumbai SHAH RUKH KHAN NCB Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs Prabhakar Sail