Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचा गौरव : Vile Parle Mumbai : ABP Majha

Prabha Atre : माझ्यातील कलाकाराला श्रोत्यांनी घडवले आहे. कलाकाराचे यश हे नाव आणि पैसा यात मोजले जात आहे. पण माझ्यातील कलाकाराला तुम्ही वाढवले आहे. श्रोते हाच माझा सर्वात मोठा पुरस्कार आहे, अशा शब्दात डॉ. प्रभा अत्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  विलेपार्ल्यात आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola